Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : आरक्षणासाठी येत्या काळात व्यापक स्वरूपात आंदोलन; धनगर समाजाचा बैठकीतून इशारा

Nanded News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. यासाठी समाजाचे आंदोलन सुरु आहे. या दृष्टीने नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात यावा; या मागणीसाठी रविवारी धनगर समाजाची बैठक

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : अनेक मंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन पूर्ण केलं जातं नाहीये. (Nanded) त्यामुळे आता आरक्षणासाठी येत्या काळात व्यापक स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा समाज बांधवाकडून बैठकीतून देण्यात आला. (Tajya Batmya)

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण (Dhangar Reservation) देण्यात यावे. यासाठी समाजाचे आंदोलन सुरु आहे. या दृष्टीने नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात यावा; या मागणीसाठी रविवारी धनगर समाजाची बैठक पार पडली. नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिरात ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणासाठी लढा कायम 

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. यासाठी मोर्चे आणि आंदोलन देखील केली जातं आहेत. मात्र अद्याप आरक्षण मिळत नसल्याने आरक्षणासाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच बैठकीदरम्यान नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या विषयावर ही चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Maharashtra News Live Update : सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

SCROLL FOR NEXT