Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: झोपेतच केली पत्नीची हत्या; हत्येनंतर पतीने घेतला गळफास

Nanded News : झोपेतच केली पत्नीची हत्या; हत्येनंतर पतीने घेतला गळफास

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : पत्नी झोपेत असताना पटीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना (Nanded) नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने नांदेड जिल्हा (Crime News) हादरला आहे. (Breaking Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका आज सकाळी घडलेल्या या हत्येच्या घटनेने हादरला आहे. किनवट तालुक्यातील भिसी गावात ही घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची झोपेत हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाली भालेराव (वय २९), मारुती भालेराव (वय ३५) अस पती पत्नीचे नाव आहे. 

हत्येचे कारण अस्पष्ट 

बुधवारी सकाळी रुपाली यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला, तर मारुती यांचा मृतदेह देखील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपस करत आहेत. मात्र हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

Ice Coffee Benefits : एक कप आईस कॉफी आरोग्यासाठी बेस्ट, जाणून घ्या 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT