Crime News Saam tv
महाराष्ट्र

संतापजनक! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

नांदेड शहरात संतापजनक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नांदेड: नांदेडमधून (Nanded) एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवनीत शिकणाऱ्या मुलीवर स्कूलबस चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना नांदेड शहरात घडली आहे. गजानन वडजे असे नराधम स्कूलबस चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, गजानन वडजे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ब्लॅकमेल करुन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. मुलीला तुझे आता लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी तणावात आली होती. या तणावातून पीडित मुलीने फिनेल प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचारा सुरू आहेत. उपचारा दरम्यान आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. यावरुन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन वडजे याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

४ मुली, १ मुलगा अन् गेस्ट हाऊसमधला तो रूम...पोलिसांची अचानक धाड पडताच उडाली खळबळ; आक्षेपार्ह साहित्य जप्त

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

SCROLL FOR NEXT