Nanded Crime saam tv
महाराष्ट्र

Nanded : दोस्त दोस्त ना रहा... पार्टीत मित्राने मित्रावर झाडली गोळी; नांदेडात गुन्हा दाखल

दाेन्ही युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेड (nanded latest news) जिल्ह्यात ओल्या पार्टीतील झालेल्या वादातून मित्रानेच (friends) मित्रावर बंदुकीतून गोळी झाडली. यात मित्र गंभीर जखमी (injured) झाला आहे. ही घटना (incident) शहरातील (city) नुर चौकात (noor chowk) गुरुवारी रात्री घडली आहे.

या घटनेत शेख युनूस शेख गुड्डू असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचे (youth) नाव आहे. तर संतोष कर्णेवार असं गोळी झाडणाऱ्या संशयिताचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. शेख युनूस याच्या पोटात गोळी लागल्याने त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी संतोष कर्णेवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शेख युनूस आणि संतोष कर्णेवार हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दोघांत नेमक्या कोणत्या कारणाने वाद झाला याचा तपास पोलीस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा; नराधम अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचा, कोल्हापुरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहरे डाव्या संघटनांचं आंदोलन

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?

Pune Train Cancel: पुण्याहून सुटणाऱ्या ८ ट्रेन रद्द, एकही लोकल धावणार नाही, प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT