Bhaygashree Sanjay Mohite saam tv
महाराष्ट्र

Satara: जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहितेंचे निधन; नागठाणे गटात शाेककळा

आज मुंबईत साै. माेहितेंचे निधन झाले.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा (satara) तालुक्यातील नागठाणे (nagthane) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. भाग्यश्री संजय मोहिते (Bhaygashree Sanjay Mohite) यांचे आज (रविवार) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुंबई येथे त्यांचे निधन झाल्याचे समजताच नागठाणे परिसरात शाेककळा पसरली. (satara latest marathi news)

सौ. भाग्यश्री संजय मोहिते यांची धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिसरात ओळख होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भागाचा, लोकांचा मोठ्या प्रमाणात विकास केला.

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यासह सातारा तालुक्यातील विविध नेत्यांनी (politics) साै. माेहिते यांनी श्रद्धांजली वाहिली. साै. माेहिते यांच्या निधनाने परिसराचे माेठे नुकसान झाल्याचे विविध नेत्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Sleeping : रात्रभर पंखा चालू ठेवून झोपताय? आजच बदला 'ही' सवय, शरीराचे होतेय गंभीर नुकसान

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT