Nagpur Corona Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: सहा महिन्‍यानंतर कोरोनाने मृत्‍यू; चोवीस तासात १०५ नवे बाधित

सहा महिन्‍यानंतर कोरोनाने मृत्‍यू; चोवीस तासात १०५ नवे बाधित

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरात कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. अलिकडच्या काही दिवसात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात १०५ कोरोना (Corona) बाधितांची नोंद करण्यात आली. (nagpur news Corona died six months later 105 new infections in 24 hours)

सध्या जिल्ह्यात एकूण सक्रिय रूग्ण ५१५ असून यात (Nagpur News) शहरातील ३६०, ग्रामीणमधील १५५ बाधितांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यात प्रथमच २ जुलैला एका कोरोना बाधीताच्या मृत्यूची (Corona Death) नोंद करण्यात आली. हा रूग्ण ग्रामीणमधील होता. यामुळे चिंता वाढू लागली आहे.

प्रशासनाचे आवाहन

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही; हे लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरीत कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहाता नागरिकांनी किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT