Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: भंडाऱ्याहून नागपूरात यायचा बाईक चोरीला; एक दोन नव्‍हे तर चोरल्‍या इतक्‍या गाड्या

भंडाऱ्याहून नागपूरात यायचा बाईक चोरीला; एक दोन नव्‍हे तर चोरल्‍या इतक्‍या गाड्या

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर आणि परिसरातून एक दोन नाही तर 32 बाईक चोरणाऱ्या एका कुख्यात बाईक चोराला नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी अटक केली. आरोपी हा भंडारा जिल्ह्यातील असून तो नागपूरला येऊन बाईक चोरायचा आणि परत जायचा. इतक्या मोठ्या प्रमाणात बाईक कसा चोरत होता त्याची काही गॅंग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे. (Tajya Batmya)

पोलीस (Police) स्टेशन समोर लागलेल्या या सगळ्या बाईक बघून हे एखाद्या बाईकच दुकान असावं असं वाटायला लागेल. या सगळ्या बाईक भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका चोरट्याने नागपूर (Nagpur) शहर आणि आसपासच्या परिसरातून चोरल्या आहेत. या बाईक चोरून त्या विकून त्यातून तो पैसा मिळवायचा.

एका घटनेचा तपास करताना लागला हाती

पोलीस एका घटनेचा तपास करत असताना हा चोरटा त्यांच्या हाती लागला आणि पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच त्याने एक दोन नाहीतर 32 बाईक चोरल्याचा गुन्हा कबूल केला. या बाईक्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवली असून याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध सुद्धा आता पोलीस घेत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT