Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: पॅरोलवर सुटलेल्‍या आरोपीकडून भयंकर कृत्‍य; भाच्‍यासोबतचा जुना वाद

पॅरोलवर सुटलेल्‍या आरोपीकडून भयंकर कृत्‍य; भाच्‍यासोबतचा जुना वाद

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पॅरोलवर जेलमधून बाहेर आलेल्या एका आरोपीने विकी चंदेल नावाच्या युवकाची हत्या (Crime News) केली. भाच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. (Live Marathi News)

नागपूरातील पार्वतीनगर परिसरात राहणारा विकी चंदेल याच्या भाच्यासोबत आरोपींचा वाद झाला होता. या वादातूनच ही हत्या झाली असल्याचे पुढे येत आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. पेरोलवर बाहेर आल्यानंतर सुद्धा तो शांत बसला नाही तर त्याने पुन्हा हत्या केल्याचे समोर आले.

अन्‍य साथीदार सोबतीला

पॅरोलवर सुटलेल्‍या आरोपीच्‍या हातून पुन्‍हा गुन्‍हा झाला आहे. हे कृत्‍य त्‍याने चार ते पाच जणांच्‍या मदतीने हत्या केली असल्यास सुद्धा पुढे येत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT