Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur crime : दुचाकी परत देण्यासाठी आला असता झाला वाद; दारूच्या नशेतील पिता- पुत्राकडून तरुणाचा खून

Nagpur News : मनोज आणि राकेश यांची चांगली मैत्री होती. मृतक राकेश हा मनोजची दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर गेला होता

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मित्राची नेलेली दुचाकी परत देण्यासाठी आल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या पिता- पुत्रासी बोलता बोलता वाद झाला. याचा राग आल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. घटनेतील मारेकरी पिता- पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

राकेश गमे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर एकनाथ राजुरकर आणि मनोज एकनाथ राजूरकर मारेकरी बाप लेकाच नाव आहे. (Nagpur Crime News) दरम्यान मनोज आणि राकेश यांची चांगली मैत्री होती. मृतक राकेश हा मनोजची दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर गेला होता. ही दुचाकी परत देण्यासाठी जेव्हा राकेश मनोजच्या घरी दुचाकी परत करण्यासाठी गेला. यावेळी मनोज आणि त्याचे वडील हे दोघे दारू पिऊन होते. 

दुचाकी परत करत असताना संवाद साधत होते. मात्र दारूच्या (Crime News) नशेत असलेल्या मनोजच्या वडिलांसोबत राकेशचा बोलता बोलता वाद झाला. त्यामुळे संतप्त होऊन मनोज आणि वडील एकनाथ यांनी राकेशला गंभीर मारहाण केली. यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मारेकरी पिता- पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT