Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News : सोशल मिडीयावर ओळख; नोकरीचे आमिष देत महिलेवर सामुहिक अत्‍याचार

सोशल मिडीयावर ओळख; नोकरीचे आमिष देत महिलेवर सामुहिक अत्‍याचार

संजय डाफ

नागपुर : नागपुरात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलवून महिलेवर सामुहिक अत्‍याचारची धक्कादायक घटना घडली. (Nagpur) नागपूरातील सीताबर्डी पोलीस (Police) स्टेशन हद्दीत ही घटना घडली. (Tajya Batmya)

सोशल मिडीयावर ओळख झाल्‍यावर फेसबुक फ्रेंडने नोकरी देण्याचा बहाण्याने मध्यप्रदेशातील महिलेला नागपुरात बोलावले. त्यानंतर आपल्या साथीदारासोबत महिलेला नागपूर ग्रामीण भागात नेऊन बलात्कार केला. नोकरी करण्यासाठी नागपुरात आलेल्या मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) महिलेवर शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केला.

सकाळी शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग आहेत का? याची चौकशी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT