ncp, nagar, maha vikas aaghadi , agasti sugar factory election result. saam tv
महाराष्ट्र

NCP : भाजप नेत्याला दणका, साखर कारखान्याची सत्ता गेली; 'मविआ' चा जल्लाेष

आज कारखाना निवडणुकीचा निकाल लागला.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Agasti Sugar Factory Election Result : नगर जिल्ह्यातील अकोले (akole) येथील अगस्ती सहकारी साखर कारखानाची सत्ता भाजप नेते मधूकर पिचड यांच्या व त्यांच्या गटाच्या हातून गेली आहे. या निवडणुकीत मविआच्या (mva) गटाने बाजी मारली आहे.

अगस्ती कारखाना निवडणूकीसाठी नुकतेच मतदान झालं हाेते. त्याची मतमाेजणी आज पार पडली. या निवडणुकीत गेली 28 वर्षांपासून असलेली सत्ता भाजप नेते मधूकर पिचडांनी गमावली आहे. आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता कारखाना निवडणूकीत मधुकर पिचड यांच्या गटास पराभवाच्या छायेत जावं लागलं आहे.

या निवडणुकीत पिचड गटाच्या विराेधात असलेल्या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा जयघाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT