Nag Panchami 2022 , Battis Shirala , Sangli , Nag Panchami
Nag Panchami 2022 , Battis Shirala , Sangli , Nag Panchami saam tv
महाराष्ट्र

Nag Panchami 2022 : 'बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी द्यावी'

विजय पाटील

सांगली : कोरोनाच्या (corona) महामारीमुळं तब्बल दोन अडीच वर्षानंतर महाराष्ट्रात (maharashtra) नागपंचमी (Nagpanchami) उत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा (Battis Shirala) येथे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Nag Panchami 2022 Latest Marathi News)

बत्तीस शिराळा येथे आज सकाळपासून श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविक मनाेभावे पूजा अर्चा (Nag Panchami pooja) करीत आहेत. येथील पूजारी भाविकांना शिराळ्याची नागपंचमीची कथा (Nag Panchami story) सांगताहेत.

दरम्यान गेली शेकडो वर्षापासून सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे जिवंत नागांची पूजा केली जात होती. पण न्यायालयाच्या आदेशानुसार (सन 2006) पासून या ठिकाणी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जात आहे. यामुळे शिराळकर एक दिवस तरी जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यास न्यायालयाने आणि सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी करु लागले आहेत. (Panchami 2022)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

kitchen Tip: सुक खोबर वर्षभर साठवण्याची जाणून घ्या 'ही' असरदार पद्धत

कपिल शर्माच्या The Great Indian Kapil Show ने दीड महिन्यातच बोजा बिस्तारा गुंडाळला, समोर आलं मोठं कारण

Sharad Pawar Speech: असत्य बोलणं मोदी साहेबांचे वैशिष्ट्य... माढ्यातून शरद पवारांचा प्रहार; केंद्र सरकारवर टीकास्त्र

Today's Marathi News Live : पुण्यात भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

SCROLL FOR NEXT