Kurla cement mixer accident SaamTV
महाराष्ट्र

रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणा, शाळकरी मुलांना बाईकने नेताना अपघात; कुर्ल्यात चिमुलकीचा सिमेंट मिक्सरखाली चिरडून अंत

Mumbai Kurla Accident : मुंबईतील बीकेसी (BKC) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, आता मुंबईमध्ये एका १० वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला सिमेंट मिक्सरने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला असून तिचा सहा वर्षाचा लहान भाऊ जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मुंबईच्या बीकेसी (BKC) संकुलात घडली आहे. आज बुधवारी प्लेटिना जंक्शनवर हा अपघात घडला आहे.

मुलांना ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या रिक्षा चालकाने दुचाकीवरून मुलांना घेऊन जाताना हा भीषण अपघात झाला आहे. मिक्सर चालकासह रिक्षा चालकाविरोधातही निष्काळजीपणाचा बीकेसी (BKC) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या भावावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू. उमर असं जखमी झालेल्या भावाचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT