Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सावधान! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हॅकर्सचा सुळसुळाट; महिलांच्या बँक खात्यावरची रक्कम होतेय गायब

Mukyamantri Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पुण्यात हॅकर्स कडून महिलांना फ्रॉड कॉल्स येत आहेत. फोन केल्यानंतर बँक खात्यावरची रक्कम गायब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

Sandeep Gawade

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट सुळसुळाट वाढला आहे. त्यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पुण्यात हॅकर्स कडून महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी फ्रॉड कॉल्स येत आहेत. फोन करून हॅकर्स महिलांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे.

फोन करून हॅकर्स महिलांचं बँक खाते करत आहेत. यातून महिलांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.⁠पुण्यातील येरवडा भागात अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फोन आले होते. त्यानंतर महिलांच्या बँकेतील रक्कम गायब केली जात आहे. ⁠रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्ताकडे तक्रार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT