chandrakant madavi 
महाराष्ट्र

दिवाळीत कर्ता माणूस गेला; एसटी कर्मचा-याच्या कुटंबास धक्का

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून सेवेत असलेले चंद्रकांत उर्फ चंदू किसन मडावी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्ना, मूलगा, मूलगी असा परिवार आहे. राज्य परिवहन महामंडळात चिपळुण रत्नागिरी डेपाेत चालक म्हणून कार्यरत हाेते. गत तीन वर्षांपासून ते वणी येथे आले. त्यांची सेवा येथे सुरु झाली. MSRTC Yavatmal Vani

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचे आंदाेलन सुरु आहे. या आंदाेलनात, उपाेषणात चंद्रकांत हे देखील सहभागी झाले हाेते. हे आंदाेलन सुरु असताना ते घरी आल्यानंतर देखील जेवण करीत नव्हते असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

त्यांची तब्येत खालवली हाेती. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. सकाळी देखील ते लवकर उठले नाहीत. अखेरीस त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूने कुटूंब हतबल झाले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT