vishwaraj mahadik, solapur, bhima sahakari sugar factory, election 2022 saam tv
महाराष्ट्र

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : कोल्हापुरातील महाडिकांची तिसरी पिढी राजकारणाच्या आखाड्यात

येत्या रविवारी कारखान्याची निवडणुक हाेत आहे.

भारत नागणे

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election 2022 : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) पंचवार्षिक निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष नूतन खासदार धनंजय महाडिक (mp dhananjay mahadik) यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक (vishwaraj mahadik) यांच्या माध्यमातून महाडिक कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

ही निवडणुक येत्या रविवारी (ता. 13 नाेव्हेंबर) हाेणार आहे. त्यासाठी खासदार महाडीक त्यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीचा प्रचार करीत आहेत. महाडीक यांच्या बराेबरच त्यांचे पुत्र विश्वराज हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. (Maharashtra News)

या निवडणुकीच्या माध्यमातून निमित्त विश्र्वराज यांची राजकीय एंट्री असणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीकडे (election) पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विश्वराज देखील या निवडणुकीत त्यांच्या विकास आघाडीचा विजय व्हावा यासाठी सभासदांचे गाठीभेटी घेताहेत. विश्वराज देखील निवडणुकीच्या व्यूहरचनेत पुढाकार घेताना दिसत आहे. (Dhananjay Mahadik Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT