आरोपी भोंदूबाबा अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

आईसह तीन मुलींवर भोंदूबाबा अन् त्याच्या भावाकडून बलात्कार! धर्मांतराचाही प्रयत्न, नाशिकमधील घटना

मुलीवर जादूटोणा झाल्याचं सांगत भोंदूबाबाकडून उपाय करण्याच्या नावाखाली बलात्कार करण्यात आला आहे. तसेच पहिल्या मुलीसोबत अश्लील व्हिडिओ काढत आईसह तिच्या दोन बहिणींवर देखील बलात्कार केला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime Latest News)

मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केला. आईसह तिच्या मुलींनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलीचे लग्न जमत नसल्याने आई येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असे सांगितले.

मुलीवर जादूटोणा झाल्याचं सांगत भोंदूबाबाकडून उपाय करण्याच्या नावाखाली बलात्कार करण्यात आला आहे. तसेच पहिल्या मुलीसोबत अश्लील व्हिडिओ काढत आईसह तिच्या दोन बहिणींवर देखील बलात्कार केला आहे. (Nashik News Updates In Marathi)

हे देखील पहा-

भोंदूबाबाने मुलीला धर्मांतरासाठीही वश केल्याचं समोर आले आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित कुटुंबाकडून लाखो रुपये उकळले आहेत. येवला पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. (Nashik City Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT