TET Exam Scam, TET Exam saam tv
महाराष्ट्र

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील माेठी अपटेड 'साम'च्या हाती

यापुर्वी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत परीक्षा परिषदेने तब्बल ७ हजारांहून अधिक बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

TET Exam Scam : टीईटी (tet exam) घोटाळ्याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी परीक्षा परिषदेने बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्यात आता तब्बल साडे नऊ हजार बोगस शिक्षकांचा (teacher) समावेश असल्याचे समाेर आले आहे. (TET Scam Latest Marathi News)

टीईटी घोटाळा प्रकरण साम टीव्हीनं जनतेच्या समाेल आणलं. त्यानंतर साम टीव्हीनं या घाेटाळ्याचा वारंवार पाठपुरवठा केला. यापुर्वी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत परीक्षा परिषदेने तब्बल ७ हजारांहून अधिक बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला हाेता. आता माेठ्या संख्येनेत त्यात भर पडली आहे. (Maharashtra News)

टीईटी परीक्षा गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची संख्या आता साडेनऊ हजारांवर पाेहचली आहे. सन २०१८ च्या टीईटीत १ हजार ६६३ तर २०१९ च्या टीईटीत ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचं स्पष्ट झाले आहे. सन २०१८ च्या परीक्षेतील उमेदवार अपात्र ठरलेले असतानाही त्यांनी स्वत:ला पात्र करून घेतल्याचं समोर आलं आहे. आता या सर्वांवर परीक्षेतील निकाल रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

SCROLL FOR NEXT