Viral video claiming Monalisa ran away after marriage turns out to be fake. Saan tv
महाराष्ट्र

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Truth Behind Monalisa Viral Runaway Video: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाबाबत पसरलेल्या ‘नवऱ्याला सोडून पळाली’ या दाव्याचं सत्य समोर आलं आहे. साम टीव्हीच्या पडताळणीत हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं असून, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची खरी ओळखही उघड झाली आहे.

Sandeep Chavan

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली...कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सोडून पळाली असा दावा या व्यक्तीने केलाय...ही व्यक्ती म्हणजे तिचा नवराच असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं...मोनालिसाचा नवरा आणि व्हिडिओतील व्यक्ती हे दोघे सारखेच दिसतात...त्यामुळे अनेकांनी यावर विश्वास ठेवलाय...पण, खरंच मोनालिसा नवऱ्याला सोडून पळालीय का...? हाच प्रश्न आता उपस्थित होतोय...

मोनालिसा पळून गेल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा

व्हिडिओनंतर 3 राज्यांतील पोलिसांची डोकेदुखी वाढली

व्हिडिओतील व्यक्ती फरमान नव्हे, राजस्थानचा अरविंद कुमार जोशी

व्हिडिओ गंमत म्हणून अरविंद जोशीने बनवला

मोनालिसा पळून गेली नसल्याचं स्पष्ट झालं...मात्र, आता ती आणखीन मोठ्या अडचणीत सापडलीय...मोनालिसा अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्याने, खऱ्या फरमान खान कायदेशीर संकटात सापडलाय...आता पोलीस खऱ्या मोनालिसा आणि फरमानचा शोध घेत आहेत...मात्र, लग्नानंतर मोनालिसा नवऱ्याला सोडून पळून गेल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

Maharashtra News Live Update: डाॅल्बी बाबतच्या नियमांचे पालन करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे अहवान

Healthcare Tips : पिरियड्समध्ये थकवा आणि पोटदुखी वाढतेय? या 7 चुका तर करत नाही ना?

Vidyanand bapat Protection : विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनाही २४ तास पोलीस संरक्षण

Wisdom Teeth: बुद्धीशी अक्लकदाढचा संबंध काय, प्रत्येकाला का येत नाही अक्कलदाढ? जाणून घ्या भन्नाट कारण

SCROLL FOR NEXT