mumbai goa highway, traffic jam, mns saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway : मनसेनं राेखला मुंबई-गोवा महामार्ग; जाणून घ्या कारण

मनसे कार्यकर्त्यांनी सुमारे पंधरा मिनिट मुंबई गोवा महामार्ग रोखुन धरला. पाली तहसिलदार मोर्चाला समोर गेले. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) खड्डे बुजवा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आज महामार्गावर आंदाेलन केले. मनसैनिकांनी आज मागणीच्या पुर्ततेसाठी मुंबई गोवा महामार्ग अडवला आहे.

वाकण येथे महामार्गावर मनसे कार्यकर्ते उतरले आहेत. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सातत्याने मागणी करुन ही प्रशासन लक्ष देत नाही. गणेशाेत्सव जवळ आला आहे. लाेकांना आपल्या गावी येताना खड्य्यातून यावे लागत आहे अशी भावना आंदाेलकांनी व्यक्त केली. मनसैनिकांनी खड्डे बुजवा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा देखील दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

IND vs AUS: सिरीज जिंकायची असेल तर भारतासाठी 'करो या मरो'; १७ वर्षांचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार टीम इंडिया?

Maharashtra Rain Alert : राज्यावर पावसाचं सावट कायम, पुढचे ४ दिवस महत्वाचे; आज २० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Shocking: सरपंचाच्या अंत्यसंस्कारासाठी गावात आला, ४ वर्षाच्या मुलीवर पडली नजर, बलात्कार करत...

Crime: दिवाळीत रक्तरंजित थरार! घरगुती वादातून चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू तर चौघे गंभीर

SCROLL FOR NEXT