Mla Nitesh Rane saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane On Grampanchayat Election Results : काेकणात भाजपच, अजित पवारांच्या करिष्म्यावर नितेश राणेंकडून काैतुक (पाहा व्हिडिओ)

ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व निकालानंतर अपेक्षेप्रमाणे लागत असल्याचे नितेश राणेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : काेकण हा भारतीय जनता पक्षाचा आता कायमस्वरुपी बालेकिल्ला असेल. आगामी निवडणुकीत देखील भाजपच काेकणात सर्व ठिकाणी विजय मिळविणार. लाेकांच्या मनात कमळ रुजले आहे. काेकणातील जनतेने ठरवले आहे पिढ्यानपिढ्या भाजप साेबत राहणार असे आज (साेमवार) भाजप आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचयात निवडणुकींच्या निकालानंतर (grampanchayat election result 2023) माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

नितेश राणे म्हणाले आज माध्यमांच्या माध्यमातून मला सकाळीच गोड बातमी समजली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सर्व निकालानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपा नंबर १ चा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असेही राणेंनी नमूद केले.

राणे म्हणाले कोकण हा भाजपाचा बालेकिल्ला झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत काेकणता भाजपा एक नंबरला दिसेल. यापुढेही मतदार आम्हाला पसंती देणार. अजित पवार यांची राज्यात फार मोठी ताकद आहे असे एका प्रश्नावर राणे म्हणाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल येत असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असेही राणेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT