makrand patil saam tv
महाराष्ट्र

Kisan Veer Sugar Factory: 'किसन वीर' च्या खूर्चीवर आबा विराजमान; उपाध्यक्षपदी प्रमाेद शिंदे

आज अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाची निवडणुक झाली.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या (kisan veer sugar factory) अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील (makrand patil) यांची तसेच उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे (pramod shinde) यांची बिनविरोध निवड झाली आहे. (kisan veer sugar factory latest marathi news)

किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच झाली हाेती. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने माजी आमदार मदन भाेसले (madan bhosale) यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला हाेता.

आज या कारखान्याच्या अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडी झाल्या. सर्वानुमते आमदार मकरंद पाटील आणि प्रमाेद शिंदे यांची नावे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आली. यावेळी उभयत्यांचा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सत्कार केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT