shivsena, osmanabad saam tv
महाराष्ट्र

MLA Kailas Patil : सरकारला जागं करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर पाेहचले शिवसैनिक

गेले पाच दिवस आमदार कैलास पाटील यांचे बेमुदत उपाेषण सुरु आहे.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Osmanabad News : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा अनुदान यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांचे गेले पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. आज मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. (Osmanabad Latest Marathi News)

शेतकऱ्यांना (farmers) न्याय मिळावा यासाठी आमदार कैलास पाटील यांचे पाचव्या दिवशी बेमुदत उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाला आता जिल्हाभरातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदाेलनाची प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी काही शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन देखील केले. (Maharashtra News)

या आंदाेलकांपैकी काही आंदाेलक आज आक्रमक झाले हाेते. शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांनी तर (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच विमा मिळवण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT