Raj Thackeray | Rajendra Shingne राज ठाकरे । राजेंद्र शिंगणे  SaamTvNews
महाराष्ट्र

राज ठाकरे भाजपचे वकीलपत्र घेऊन फिरतायत; मंत्री राजेंद्र शिंगणेंचा घणाघात

"लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान मोदींसह भाजपवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी भूमिका बदलत पलटी खाल्ली"

संजय जाधव

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर,मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीतही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडून राज ठाकरेंना फैलावर घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाण्यात एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

हे देखील पहा :

डॉ.राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) म्हणाले, राज ठाकरे हे उठसूट आपली विचारधारा बदलत आहेत. ते दोन वर्षाआधी काय बोलत होते हे ते विसरत आहेत. लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक भूमिका बदलली त्यामुळे राज ठाकरे हे भाजपचे वकीलपत्र घेऊन काम करताहेत हे काही आता लपून राहिले नाही.

मशिदींवरील भोंग्यांबाबत बोलताना डॉ.शिंगणे म्हणाले, राज ठाकरेंना मशिदींवरील भोंगे काढण्याचा अधिकार कुणी दिला आहे? हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो या देशात सर्वांना आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT