MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबियांस १ लाखाची मदत  मंगेश कचरे
महाराष्ट्र

MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबीयांस १ लाखाची मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली होती.

मंगेश कचरे

बारामती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही लवकर नियुक्ती न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे सांत्वन केले. Minister Dattatray Bharne's Help To Swapnil Lonkar's Family

आपण लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. भरणे यांनी स्व.स्वप्निल यांच्या कुटुंबाला आधार म्हणून एक लाख रुपयांची रोख मदत देखील यावेळी केली आहे. तसेच सदर प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण लोणकर कुंटुबियांचा प्रश्न मांडणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : फक्त २ दिवसांत करा महाराष्ट्राची भन्नाट सफर, 'ही' सुंदर ठिकाणं नक्की पाहा!

Fatty liver: लिव्हरवर चरबी जमा झालीये? या 7 फळांचा आहारात करा समावेश

Kelyacha Sheera Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? झटपट घरी बनवा स्वादिष्ट गोड केळ्याचा शीरा; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक व वाहनाची जाळपोळ केल्याची घटना

Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, रेसिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...

SCROLL FOR NEXT