Maval Crime Saam tv
महाराष्ट्र

Maval Crime : लिफ्ट मागून संधी साधली अन् गाडी नेली चोरून; सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद

Maval News : पिंपरी- चिंचवड येथील मोटरसायकलस्वार जुना पुणे- मुंबई महामार्गावरून देहूरोड येथे हा प्रकार घडला आहे.

दिलीप कांबळे

मावळ : मावळच्या देहूरोड येथे एक विचित्र घटना समोर आली. मोटारसायकलस्वाराकडे लिफ्ट मागितली. या (Maval) दरम्यान संधी मिळताच तीच मोटारसायकल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार (CCTV) सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Latest Marathi News)

पिंपरी- चिंचवड येथील मोटरसायकलस्वार जुना पुणे- मुंबई महामार्गावरून देहूरोड येथे हा प्रकार घडला आहे. पुणे- मुंबई जुन्या महामार्गावरून (Pune Mumbai Highway) प्रवास करत असताना एका प्रवासीने लिफ्ट मागितली. लिफ्ट मागणारी व्यक्ती एकटीच असल्याने त्यानी मोटारसायकलवर बसविले. मात्र देहूरोडच्या रिगल गॅरेजमध्ये मोटरसायकलस्वाराचे काम असल्याने त्यांनी गाडी थांबवली होती. मात्र ज्याला लिफ़्ट दिली त्याने मोटरसायकल घेऊन पसार झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरट्याचा पोलिसांकडून शोध 

मोटारसायकल चोरी केल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोटारसायकल चोरी झाल्यानंतर संबंधिताने पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस चोराचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT