Lonavala News Saam tv
महाराष्ट्र

Lonavala News: वाढदिवसाची पार्टी पडली महागात; लोणावळ्यात स्विमिंगपूलमध्ये बुडून पुन्हा एका पर्यटकाचा मृत्यू

लोणावळ्यात स्विमिंगपूलमध्ये बुडून पुन्हा एका पर्यटकाचा मृत्यू; वाढदिवसाची पार्टी पडली महागात

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळा शहरात स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. वाढदिवसाच्‍या पार्टीचा कार्यक्रम असताना स्विमिंगपूलमध्ये बुडून एका पर्यटकाचा (Death) मृत्यू झाला आहे. निखील निकम असे मयत पर्यटकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

जुना खंडाळा भागातील एका खाजगी बंगल्यात ही दुर्घटना घडली. निखिल निकम असे या मयत झालेल्या पर्यटक तरुणाचे नाव आहे. निखिल आणि त्‍याचे काही मित्र (Lonavala) लोणावळ्यात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा झाल्‍यानंतर मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंगपूलमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.

सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर

घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे. मात्र स्विमिंगपूल आणि त्यामधील सुरक्षीततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT