Supreme Court on married daughters google
महाराष्ट्र

Women Rights : विवाहित मुलींनाही मिळणार योजनांचा लाभ; सुप्रीम कोर्टाच्या ५ महत्त्वाच्या टिप्पण्या

Supreme Court On Married Daughters : सुप्रीम कोर्टाने विवाहित मुलींना सरकारी योजनांपासून वंचित ठवणं कायद्यात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लग्नानंतरही माहेराशी नातं कायम राहतं आणि सर्व पात्र महिलांना समान लाभ मिळावेत हा कोर्टाचा आदेश आहे.

Sakshi Sunil Jadhav
Women welfare schemes India

विवाहित मुलींचे हक्क

एकदा मुलींच लग्न झालं की ती परकी होते. हे विधान वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं ते मुळीच नाही. लग्नानंतरही मुलींना तिच्या माहेरी हक्काने जाता येतं. तसेच अनेक हक्क सुद्धा त्यांना दिले जातात.

Women welfare schemes India

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की, फक्त विवाहित असल्याच्या कारणावरून मुलींना कोणत्याही सरकारी कल्याणकारी योजनेपासून वगळण्यात येणार नाही. असा भेदभाव संविधानातलया समानतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

Government scheme eligibility

लग्नानंतर माहेरचं नातं

लग्नामुळे मुलीचं माहेराशी असलेलं नातं तुटत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुलगी विवाहित असली तरी ती आपल्या तिच्या कुटुंबाचा भाग कायम असते.

Government scheme eligibility

महिलांची आर्थिक पात्रता

लग्न झालेल्या महिलांना योजनांचा लाभ देताना वैवाहिक स्थिती नाही. तर आर्थिक गरज आणि पात्रता विचारात घेणं महत्वाचं आहे. गरजू व्यक्तींना मदत मिळणं हेच कल्याणकारी योजनांचं मुख्य उद्दिष्ट आहे.

Government scheme eligibility

समान संधी देण्याचा निर्णय

लग्न झालेल्या आणि अविवाहित मुलींमध्ये भेदभाव करणं योग्य नाही असं न्यायालयाने म्हंटलं आहे. सर्व पात्र महिलांना समान संधी आणि लाभ मिळणं हा घटनात्मक अधिकार आहे असं न्यायालयाने सांगितलं.

Government scheme eligibility

महिलांचे अधिकार

न्यायालयाच्या या निर्णयामुळे विवाहित महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांना जास्त बळ मिळणार आहे. बऱ्याच शिष्यवृत्ती, आर्थिक मदत आणि कल्याणकारी योजनांमध्ये त्यांना सहभागी करण्यावर भर दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Department: राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

फुटीर खासदारांची भोंदूगिरी, बंडखोर खासदारांचा बुरखा टराटरा फाटला; बंडखोर 6 खासदार निधी खर्चात नापास

Maharashtra News Live Update: वाशीमच्या रिसोड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

Sangli : सांगलीतील 'या' हिल स्टेशनसमोर लोणावळा-खंडाळाही फिके पडेल, पावसाळी ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं

SCROLL FOR NEXT