Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; हात थरथरले, आवाज झाला क्षीण, तरीही मागणीवर ठाम

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली.

दरम्यान त्यांनी मराठा समाजातील तरुणांना, आपल्या गावात आमरण उपोषण सुरू केलं असेल तर पोलीस ठाण्यात माहिती, अर्ज द्या. आत्महत्या करू नका, असं आवाहन करतानाच आपल्यातील एकजुटीत फुटू देऊ नका. सरकारशी संवाद नाही. आणखी 3 दिवस सरकारची वाट बघू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरक्षण देऊ असं का म्हणत नाहीत, फक्त सावंत का म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात कोणी बोळे घातलेत का. फडणवीस यांनी फक्त एकदा चर्चेला यावं, त्यांना कोणी अडवणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण, ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

जेवणासोबत तोंडी लावायला बनवा कुरकुरीत सुरणाचे काप, सोपी आहे रेसिपी

Devendra Fadnavis: ४८ हजार कोटीचं वीजबिल माफ अन् दिवसा १०० टक्के वीज; कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

रात्री कोणत्या दिशेला डोके करून झोपावे?| Sleeping Position

SCROLL FOR NEXT