Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: पुण्यात मनोज जरांगे-पाटील घेणार भव्य सभा; पुढील दिशा काय असणार?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील पुण्यातील रेस कोर्स मैदानात भव्य सभा घेणार आहेत. सरकारने मागण्या पूर्ण केल्यानंतर जरांगे पाटील हे मोठी निर्णय घेतली अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Bharat Jadhav

ओबीसी समाजाच्या आंदोलानानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आता मराठा आरक्षण आंदोलन अजून तीव्र आणि आक्रमकपणे करणार असल्याचं संकेत त्यांनी दिलंय. त्याचपार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या अखेरीस पुण्यात जरांगे पाटील भव्य सभा घेणार आहेत.

पुण्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. ज्या मैदानावर मोदींची सभा झाली होती, त्याच ठिकाणी होणार मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. पुण्यातील रेस कोर्स मैदानावर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंतरवाली सराटी येथे काल पुणे जिल्हा मराठा समाजाची बैठक पार पडली . या बैठकीत रेस कोर्सच्या मैदानावर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

जालन्यात आणि पुण्यात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं. सरकारने ओबीसी आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारला १३ जुलैपर्यंत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी वेळ दिलाय. सरकारने १३ जुलैपर्यंत मागणी पूर्ण केलं नाही तर जरांगे मोठा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला "वर्टिगो" आजार

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT