संत बाळूमामांच नाव वापरुन देणगी घेत असल्याचा मनोहर मामांवरती आरोप! भारत नागणे
महाराष्ट्र

संत बाळूमामांच नाव वापरुन देणगी घेत असल्याचा मनोहर मामांवरती आरोप!

भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : कोल्हापूरKolhapur जिल्ह्यातील आदमापुरAdamapur येथील ग्रामपंचायतीने करमाळ्यातील मनोहर मामाManohar Mama यांच्या बद्दल एक पत्रLetter काढल्यानंतर बाळूमामाBalumama यांच्या वारसावरूनHeir वाद निर्माण झाला आहे. आपण बाळूमामाचे भक्त आहोत बाळूमामा ची उपासना करतो पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही तसेच श्रीक्षेत्र उंदरगावUndargaon येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेल आहे.Manohar Mama accused of taking financial donations using Balumama's name

हे देखील पहा-

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे संत बाळूमामा चे मूळ स्थान आहे येथील ग्रामपंचायतीने Grampanchayatकरमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे यावर ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे.ग्रामपंचायतीच्या या ठरावा नंतर आदमापुर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामा चा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापुर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT