SSC Exam Result Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam Result: दहावीच्या पेपरच्या फेरपेपर तपासणीत घडला चमत्कार; विद्यर्थिनी शाळेत ठरली तिसरी

Manmad News : दहावीच्या पेपरच्या फेरपेपर तपासणीत घडला चमत्कार; विद्यर्थिनी शाळेत ठरली तिसरी

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शालेय माध्यमिक शालांत परीक्षेत अर्थात दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीला आपल्या पेपर लिहण्यावर असलेल्या (Manmad) विश्वासाने फेरतपासणीसाठी अर्ज केला. यात वाढीव गन मिळाले व ती विद्यार्थिनी शाळेतून तिसरी आली. (Breaking Marathi News)

मार्च २०२२-२०२३ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालानंतर हा प्रकार घडला आहे. मनमाडच्या इकरा गर्ल्स हायस्कुलमध्ये शिकत असलेली दिबा शेख हिने चांगले पेपर लिहले होते. यामुळे चांगले गुण मिळतील असा तिला विश्वास होता. परंतु इंग्रजी विषयात अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने दिबा शेख या (Student) विद्यार्थीनीने शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाकडे इंग्रजी पेपरच्या फेरमूल्यांकन करण्याची मागणी करत अर्ज केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२० गुणाने झाली वाढ 

यानंतर इंग्रजी विषयाच्या पेपरच्या फेर तपासणीत  २० गुण अधिक मिळाले. दिबा शेख ही तिला इंग्रजी विषयात केवळ ३९ अधिक २० असे ५९ गुण मिळाल्याने तिने फेरमूल्यांकन केले असता ५८ अधिक २० असे ७८ गुण मिळाले. त्यामुळे तिच्या टक्केवारीत वाढ होऊन ते ८४ टक्क्यावर पोहचल्याने शाळेत ती तिसरी आली. त्यामुळे तिच्या पालकांना आनंद झाला असून दिबा शेख हिच्या शाळेतील शिक्षकांनी तिचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

SCROLL FOR NEXT