pandharpur crime news saam tv
महाराष्ट्र

Mangalvedha News : मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई, 42 लाखांचा गुटखा जप्त; चाैघांवर गुन्हा दाखल

या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणा-यांची गाळण उडाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : अवैध गुटख्या विरोधात मंगळवेढा पोलिसांनी (mangalvedha police) मोठी कारवाई केली‌ आहे. या कारवाईमध्ये सुमारे 42 लाख रूपयांचा 297 पोती पानमसाला व गुटखा (gutkha) जप्त केला‌ आहे. (Maharashtra News)

कर्नाटकातील (karnataka) निपाणी (nipani) येथून‌ ट्रक भरून पान मसाला व तंबाखू मुक्त सुगंधी गुटखा सांगोला‌ (sangola) मार्गे सोलापुरात (solapur) विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार साेमवारी दुपारी मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी सापळा लावून ट्रक पकडला.

ट्रकमध्ये महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेला सुमारे 42 लाख रूपयांचा विविध कंपन्यांचा 297 पोती गुटखा आढळुन आला. पोलिसांनी गुटखा व ट्रक जप्त करून चालक राजू चंद्रकांत व्हनमाने याच्यासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT