Malegaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Crime News: कामगारांच्या पगाराची रक्कम नेणाऱ्या कारखानदारावर हल्ला; गाडीसह लांबविली पाच लाखाची रक्कम

Malegaon News : कामगारांच्या पगाराची रक्कम नेणाऱ्या कारखानदारावर हल्ला; गाडीसह लांबविली पाच लाखाची रक्कम

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : घरून पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन निघालेल्या कारखानदाराला रस्त्यात गाठून मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक (Crime News) दाखवून कारखानदाराजवळील पाच लाख रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना (Malegaon) मालेगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या मालेगाव शहरातील द्याने येथील गणेशनगर भागात तीन संशयितांनी कारखानदार संतोष मालपुरे यांच्यावर दिवसाढवळ्या चॉपरने वार केला. बंदुकीचा धाक दाखवत खिशातील मोबाईल व गाडीच्या डिक्कीत ठेवलेले पाच लाख रुपयांच्या रक्कमेसह गाडी पळवून नेली. यातील एका आरोपीला पडण्यात आले आहे. तर दोघेजण गाडी घेऊन फरार झाले आहेत. 

कामगारांच्या पगाराची होती रक्कम 

संतोष मालपुरे आपल्या घरुन पैसे घेऊन कामगारांचे पगार करण्यासाठी निघाले होते. मात्र कारखाना परिसरातील गल्ली बोळात मालपुरे यांना तिघांनी गाठत त्यांच्यावर हल्ला करण्यात येऊन रक्कम पळविली. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेमुळे यंत्रमाग कारखानदार दहशतीखाली आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT