Sakal Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Exit Poll Maharashtra : साक्रीमधून प्रविण चौरे होणार आमदार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Sakri Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान, साक्री मतदारसंघातून प्रविण चौरे विजयी होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सकाळ माध्यम समूहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, साक्री मतदारसंघातून प्रवीण चौरे हे संभाव्य आमदार होणार आहेत.

साक्री मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. साक्री मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे.या मतदारसंघात पक्षफुटीचा परिणाम दिसत आहे. साक्री मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध मंजुळा गावित अशी लढत होणार आहे. काँग्रेस मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

साक्रीमध्ये पक्षफुटीचा परिणाम पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. अनुसुचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. एकूण १८ उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना फटका बसू शकतो. भाजपच्या उमेदवारांनी या मतदारसंघात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT