Maharashtra School Diwali Holidays 2026 Education Department Announces saam tv
महाराष्ट्र

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Maharashtra Schools Diwali Vacation 2026 Dates: राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आलीय. सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसरे सत्र सुरू होईल.

Bharat Jadhav

राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्ट्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केलंय. यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीची दीर्घ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या २ नोव्हेंबर २०२६ पासून मिळणार असून, सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवार, १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून ते शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेसेनेची फिल्डिंग? '2029मध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करणार' शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा निर्धार

SCROLL FOR NEXT