Maharashtra Politics Mahayuti The Hindu
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत लढायचं, विरोधकांना पाडायचं; छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाला अल्पविराम?

Maharashtra Politics Mahayuti: महायुतीत सध्या मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरु आहे. मात्र आता महायुतीतल प्रमुख नेत्यांनी मोठा निर्णय घेत मविआचं टेन्शन वाढवलंय...महायुतीचं काय ठरलंय पाहूया.

Tanmay Tillu

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीनं पाडायंच नाही तर लढायचं हे सुत्र अवलंबल्याचं दिसतंय. नुकतीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षप्रवेशाबाबत काही पथ्य महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी पाळण्यावर तिघांमध्ये एकमत झाल्याचं सांगितलं जातंय..असं असलं तरी गेल्या काही दिवसांत महायुतीतच इनकमिंगसाठी गर्दी वाढलीये.कशी पाहूया.

महायुतीतच पक्षप्रवेशासाठी भाऊगर्दी

शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपत जाण्याच्या प्रतीक्षेत

पुणे शहरातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपात

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित दादांकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग

त्यामुळे आगामी काळात महायुतीतील पक्षांमधील नेत्यांचे प्रवेश हे इतर मित्र पक्षांमध्ये होताना पाहायला मिळणार नाहीत. म्हणजेच नाराज भुजबळांचा भाजपातील प्रवेश लांबणीवर पडण्याची किंवा न होण्याचीच अधिक शक्यता वर्तवली जात आहे. उलटपक्षी विरोधी पक्षातील नेत्यांचे प्रवेश करुन महायुती आणखीन मजबूत करण्याकडे कल असेल अशी माहिती सुत्रांनी दिलीये..त्यामुळे पाडायचं नाही लढायचं हे महायुतीचं सुत्र आगामी काळात मविआची डोकेदुखी वाढवणार एवढं निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT