Maharashtra Mumbai Vidarbha Forecast News Weather Update Saam Tv News
महाराष्ट्र

Weather Forecast : विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा, तर मुंबईत ढगाळ वातावरण; हवामान अंदाज काय सांगतो?

Today Weather Update : पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि. दुपार आणि संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २४ अंश सेल्सिच्या आसपास असेल.

Prashant Patil

मुंबई : पुढील २४ तासांत मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईत ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि. दुपार आणि संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २४ अंश सेल्सिच्या आसपास असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT