Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक

Marathi Breaking Live Headlines Updates: इंडिया आघाडी, ज्ञानेश कुमार, महाराष्ट्र दुष्काळ, गोकुळ निवडणूक,नाशिक महाकुंभमेळा, मुंबई आंदोलन, हवामानाचे अपडेट, चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक

पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या करावा बाबत आत्मचिंतन बैठक असल्याची सूत्रांची माहिती

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचा झालेला पराभव याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती

तसेच गोकुळ निवडणुकीबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती

Nagpur : विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपचे आज पासून जनजागरण अभियान

- विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपचे आज पासून जनजागरण अभियान

- 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पदयात्रेने होणार समारोप

Nagpur : राज्य शासनाकडून स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

- राज्य शासनाकडून स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले...

- शाळांसाठी जमिनीची लीज ३० वर्षांऐवजी आता २० वर्षांची असणार आहे..

- शाळांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि इमारतीच्या सुरक्षिततेचे निकष नव्याने निश्चित केलं जाणार आहे.

Nagpur : वर्धमाननगरातील भीषण आगीत सात गोदामे जळून खाक

- वर्धमाननगरातील भीषण आगीत सात गोदामे जळून खाक झालीय.. सुमारे 4 कोटीचे नुकसान

- स्मॉल फॅक्टरी परिसरात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली..

- प्लास्टिक पोत्यांमुळे आगीने काही क्षणांतच घेतले रौद्र रूप केले होते..

- या आगीत कपडे, कार्पेट, जोडे, चप्पल आणि विविध साहित्याच्या गोदामांना आग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahalakshmi Express : मध्यरात्री थरार! महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

गरोदरपणानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? यामागचे कारण काय?

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT