Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक जाहीर Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून येत्या काही दिवसात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून येत्या काही दिवसात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार होता.

तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून बारावीच्या निकालापूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन त्यांचा बैठक क्रमांक पाहू शकतात.

लवकरच बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्णयानुसार, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणं अपेक्षित होते. मात्र, महाराष्ट्र मध्ये आलेली अतिवृष्टी आणि पूरस्थिती याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. असे सांगण्यात येत आहे.

तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून बारावीच्या निकालापूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवाल?

1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर क्लीक करा.

2: पेज वर गेल्यावर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा

3: नंतर तिथे तुमचे संपूर्ण नाव आडनाव, तुमचे नाव, वडिलांचे नाव अशी संपूर्ण माहिती भरा.

4: यानंतर सबमिट बटन वर क्लिट करा तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक मिळेल

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

Bihar Election Result Live Updates: १० वाजेपर्यंतच्या कलानुसार JDU सर्वात मोठा पक्ष; ६१ जागांवर आघाडीवर

Navi Mumbai Airport : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी नवी मुंबईहून विमान झेपवणार, वाचा सविस्तर

EPF Transfer Rules: नोकरी बदलल्यानंतर PF होणार ऑटोमॅटिक ट्रान्सफर; सिंपल प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT