Hindu organizations protest demanding implementation of Anti-Love Jihad Law in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा येणार? कायद्याचा पहिला ड्राफ्ट तयार?

Love Jihad Law Likely in Maharashtra: राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरु केलीय... हा कायदा नेमका काय आहे? या कायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय रणनिती आखलीय... आणि विरोधकांनी या कायद्यावरून सत्ताधाऱ्यांना कसं घेरलयं...

Suprim Maskar

राज्यात हिंदूत्ववादी संघटनांचं हे आंदोलन आहे लव्ह जिहाद विरोधात.. पुण्यातील भिगवण आणि नाशिकमधील सिन्नरमध्ये लव्ह जिहादविरोधात आंदोलनं झाल्यानं कथित लव्ह जिहादच्या प्रकरणांवरून राजकारण तापलेलं आहे.त्यातच चालू अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे...मंत्री नितेश राणेंनीच याच सुतोवाच केल..

दरम्यान राज्य सरकारनं कायदा लागू करण्यासाठी कशी तयारी सुरु केलीय... पाहूयात..

फेब्रुवारी 2025 मध्ये पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

उच्चाधिकार समितीकडून आतापर्यंत कायद्यासंदर्भात 2 ते 3 बैठका

देशातील 6 राज्यातील कायद्यांचं निरीक्षण सुरु

राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करुन लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची प्रक्रिया सुरु

जबरदस्तीनं किंवा फसवणुकीनं होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांचा कायद्यासाठी अभ्यास

लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी सत्ताधारी आमदार आणि मंत्री आग्रही असताना विरोधकांनी मात्र महाराष्ट्र राज्यात कायद्याची गरज काय? असा सवाल उपस्थित केलाय... सध्या भाजपशासित 6 राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातही हिंदूत्ववादी संघटना यासाठी आग्रही आहेत. मात्र लव्ह जिहाद विरोधी कायद्याची राज्याला खरचं गरज आहे का? धार्मिक धुव्रीकरणासाठी आणि राजकारणासाठी या कायद्याचा वापर होऊ नये यासाठी कायद्यात कोणत्या तरतुदी केल्या जाणार? कायद्याचा मसुदा समोर आल्यानंतर विरोधक हा कायदा स्विकारणार की सत्ताधारी बहुमताच्या जोरावर कायदा लागू करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

Sunday Horoscope : पार्टनर साथ देईल, लाईफस्टाईल बदलेल; ५ राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्या क्षणात होतील दूर

MBBS प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा, बोगस अॅडमिशनच्या रॅकेटचा पर्दाफाश

Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

SCROLL FOR NEXT