Women applying for E-KYC under the Ladki Bahin scheme, following the extension of the deadline till December 2025. Saam Tv
महाराष्ट्र

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

Ladki E-KYC Deadline Pushed to December 2025: लाडकी बहिण ई-केवायसीच्या कचाट्यात सापडली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महिलांना दिलासा दिलाय. ई-केवायसी करण्यासाठी कधीपर्यंत मुदतवाढ दिली आहे ?

Omkar Sonawane

लाडकी बहिण योजनेत काटेकोर छाननी सुरु झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळली आहेत. त्यानंतर सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलंय. लाडकी ई-केवायसीच्या कचाट्यात सापडली असतानाच सरकारकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. ई-केवायसीसाठी 18 नोव्हेंबरची मुदत दिली होती.. मात्र आता ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 अशी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी हा निर्णय जाहीर केलाय.

नैसर्गिक आपत्तीमुळे वेळेत E-KYC करता न आल्याने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्रं जोडावं

लाडकीचा घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्रं जमा करावं

योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी वाढीव मुदतीत E-KYC करावी

ओटीपी न येणे, आधार लिंकसंबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत. महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र आत्तापर्यंत 1 कोटीच्या वर लाभार्थ्याचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय.

दुसरीकडे निकषात न बसल्याने तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त लाडक्यांची नावं वगळण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतदार नाराज होऊ नये म्हणून महायुती सरकारने ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे का? असा सवाल विचारला जातोय.

लाडकी बहिण योजनेत काटेकोर छाननी सुरु झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळली आहेत. त्यानंतर सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलंय. लाडकी ई-केवायसीच्या कचाट्यात सापडली असतानाच सरकारकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय.

ई-केवायसीसाठी 18 नोव्हेंबरची मुदत दिली होती.. मात्र आता ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 अशी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी हा निर्णय जाहीर केलाय.

नैसर्गिक आपत्तीमुळे वेळेत E-KYC करता न आल्याने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्रं जोडावं

लाडकीचा घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्रं जमा करावं

योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी वाढीव मुदतीत E-KYC करावी

ओटीपी न येणे, आधार लिंकसंबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत. महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र आत्तापर्यंत 1 कोटीच्या वर लाभार्थ्याचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय.

दुसरीकडे निकषात न बसल्याने तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त लाडक्यांची नावं वगळण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतदार नाराज होऊ नये म्हणून महायुती सरकारने ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे का? असा सवाल विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT