sillod saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls: सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांना धक्का बसणार? कोण होणार आमदार?पाहा Exit Polls

Polls Of Maharashtra, Sillod Exit Poll: सिल्लोडमध्ये कोणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल.

Ankush Dhavre

Sillod Vidhansabha, Exit Polls: सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात टफ फाईट पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर आणि शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सामच्या एक्झिट पोलनुसार, सुरेश बनकर हे अब्दुल सत्तारांना मागे सोडत संभाव्य आमदाराच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. या मतदारसंघात अब्दुल सत्तारांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या ३ टर्मपासून अब्दुल सत्तार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुरेश बनकर यांनी भाजपमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीटं तिकीट मिळवलं. यावेळी सुरेश बनकर यांना सिल्लोडचे संभाव्य आमदार होतील, असं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Reliance 300 Billion Deal: मुकेश अंबांनींची अमेरिकेत ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक; सुरु करणार ऑइल रिफायनरी| VIDEO

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT