parali saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls: धनंजय मुंडे गड राखणार? परळीचा संभाव्य आमदार कोण; पाहा एक्झिट पोल

Poll Of Maharashtra, Parali Vidhansabha: परळी मतदारसंघात कोण बाजी मारणार? काय सांगतो मतदारसंघ?

Ankush Dhavre

Parali Vidhansabha, Saam Exit Poll: परळी मतदारसंघ हा धनजंय मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी त्यांना परळीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी लढत पाहायला मिळाली. धनंजय मुंडेंनी आपला गड राखण्यासाठी पूर्ण जोर लावला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात पूर्ण जोर लावला. यासह पंकंजा मुंडेही त्यांच्या बाजूने खंबीर उभ्या होत्या.

सामच्या एक्झिट पोलनुसार, धनंजय मुंडे हे परळीचे संभाव्य आमदार असतील. त्यांना राजेसाहेब देशमुख यांनी टफ फाईट दिली. राजेसाहेब देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवारांनी डाव टाकला होता. मात्र धनजंय मुंडेंनी पुन्हा एकदा आपला गड राखल्याचं चित्र दिसून येत आहे.

परळीत मुंडे बहीण भावांनी जोरदार प्रचार केला होता. याचा त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. धनंजय मुंडे हे राज्यचे कृषीमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी परळीत अनेक विकासप्रकल्प आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

SCROLL FOR NEXT