Sakal Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित होणार आमदार?

Akkalkuwa Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित या विजयी होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.अक्कलकुवामध्ये हीना गावित या निवडून येऊ शकतात. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. अक्कलकुवामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही धक्क बसण्याची शक्यता आहे.

अक्कलकुवामध्ये हिना गावित यांनी भाजपमध्ये बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात त्या विजयी होऊ शकतात.या मतदारसंघाचा कौल अपक्ष उमेदवाराकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना किंवा काँग्रेस या दोन्ही गटांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

हिना गावित या माजी खासदार आहेत. अक्कलकुवा विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे आमदार के. सी पाडवी हेदेखील या निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. या मतदारसंघात ७ उमेदवार उभे आहेत. या निवडणूकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT