Saam Exit Poll, Bhusaval Vidhan Sabha Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll, Bhusaval Vidhan Sabha Constituency: सकाळच्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असून भाजपचे संजय सावकारे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.

Priya More

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये तगडी फाइट झाली. या मतदारसंघामध्ये भाजपचे पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामध्ये भाजपच्या संजय सावकारे यांनी निवडणूक लढवली. तर काँग्रेसकडून राजेश माणवतकर यांनी निवडणूक लढवली.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामध्ये भाजपचे संजय सावकारे संभाव्य आमदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये संजय सावकारे विजयी होऊन राजेश माणवतकर यांना पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे.

संजय सावकारे हे माजी मंत्री होते. ते पुन्हा या मतदारसंघात आपला गड काबीज करण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघामध्ये या आधी राष्ट्रवादीची सत्ता होती. संजय सावकारेंनी या मतदारसंघातील पाणी प्रश्नापासून अनेक प्रश्न सोडवले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचले आहेत. यामुळे संजय सावकारे विजयी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

SCROLL FOR NEXT