Kedar Dighe, Uddhav, Thackeray, CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाने ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना मैदानात उतरवलं आहे.

यात वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई मैदानात आहेत. याच ठाकरे गटाने कोणाला कुठून संधी दिली आहे. हे जाणून घेऊ...

कोणाला कुठून मिळालं तिकीट?

१. १७ - चाळीसगाव : उन्मेश पाटील

२. १८ - पाचोरा: वैशाली सुर्यवंशी

३. २५ - मेहकर (अजा): सिध्दार्थ खरात

४. २९ - बाळापूर: नितीन देशमुख

५. ३१ - अकोला पूर्व: गोपाल दातकर

६. ३४ वाशिम (अजा): डॉ. सिध्दार्थ देवळे

७. ३७ - बडनेरा: सुनील खराटे

८. ५९ - रामटेक: विशाल बरबटे

९. ७६ - वणी: संजय देरकर

१०. ८८ - लोहा: एकनाथ पवार

११. ९३ - कळमनुरी: डॉ. संतोष टारफे

१२. ९६ - परभणी: डॉ. राहुल पाटील

१३. ९७ गंगाखेड: विशाल कदम

१४. १०४ - सिल्लोड: सुरेश बनकर

१५. १०५ - कन्नड: उदयसिंह राजपुत

१६ १०७ - संभाजीनगर मध्य: किशनचंद तनवाणी

१७. १०८ - संभाजीनगर प. (अजा): राजु शिंदे

१८. ११२ - वैजापूर: दिनेश परदेशी

१९. ११३ - नांदगांव: गणेश धात्रक

२०. ११५ - मालेगांव बाह्य : अद्वय हिरे

२१. १२१ - निफाड: अनिल कदम

२२. १२४ - नाशिक मध्य: वसंत गीते

२३. १२५ - नाशिक पश्चिम: सुधाकर बडगुजर

२४. १३० - पालघर (अज) : जयेंद्र दुबळा

२५. १३१ बोईसर (अज): डॉ. विश्वास वळवी

२६. १३४ - भिवंडी ग्रामीण (अज): महादेव घाटळ

२७. १४० - अंबरनाथ (अजा): राजेश वानखेडे

२८. १४३ - डोंबिवली: दिपेश म्हात्रे

२९. १४४ - कल्याण ग्रामिण: सुभाष भोईर

३०. १४६ - ओवळा माजिवडा: नरेश मणेरा

३१. १४७ - कोपरी पाचपाखाडी : केदार दिघे

३२. १४८ - ठाणे : राजन विचारे

३३. १५० - ऐरोली: एम. के. मढवी

३४. १५४ - मागाठाणे: उदेश पाटेकर

३५. १५६ - विक्रोळी : सुनील राऊत

३६. १५७ - भांडुप पश्चिम: रमेश कोरगावकर

३७. १५८ - जोगेश्वरी: पूर्व अनंत (बाळा) नर

३८. १५९ - दिंडोशी : सुनील प्रभू

३९. १६३ - गोरेगांव: समीर देसाई

४०. १६६ - अंधेरी पूर्व: ऋतुजा लटके

४१. १७३ - चेंबूर: प्रकाश फातर्पेकर

४२. १७४ - कुर्ला (अजा): प्रविणा मोरजकर

४३. १७५ - कलीना: संजय पोतनीस

४४. १७६ - वांद्रे पूर्व: वरुण सरदेसाई

४५. १८१ - माहिम: महेश सावंत

४६. १८२ - वरळी: आदित्य ठाकरे

४७. १८९ - कर्जत: नितीन सावंत

४८. १९० - उरण: मनोहर भोईर

४९. १९४ - महाड: स्नेहल जगताप

५०. २२१ - नेवासा: शंकरराव गडाख

५१. २२८ - गेवराई: बदामराव पंडीत

५२. २४२- धाराशिव: कैलास पाटील

५३. २४३ - परांडा: राहुल ज्ञानेश्वर पाटील

५४. २४६ - बार्शी: दिलीप सोपल

५५. २५१ - सोलापूर दक्षिण: अमर रतिकांत पाटील

५६. २५३ - सांगोले: दिपक आबा साळुंखे

५७. २६१ - पाटण: हर्षद कदम

५८. २६३ - दापोली: संजय कदम

५९. २६४ - गुहागर: भास्कर जाधव

६०. २६६ - रत्नागिरी: सुरेंद्रनाथ (बाळ) माने

६१. २६७ - राजापूर: राजन साळवी

६२. २६९ - कुडाळ: वैभव नाईक

६३. २७० - सावंतवाडी: राजन तेली

६४. २७२ - राधानगरी: के.पी. पाटील

६५. २७७ - शाहूवाडी: सत्यजीत आबा पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT