Mahabaleshwar  saam tv
महाराष्ट्र

Mahabaleshwar Venna Lake : थंड हवेच्या ठिकाणी गरमागरमी, सकाळपासून काय घडतंय महाबळेश्वरात?

महाबळेश्वरात मुख्याधिका-यांच्या निर्णयाची चर्चा सुरु आहे.

ओंकार कदम

Satara News : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात आज (गुरुवार) सकाळपासून शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने सकाळपासून शहरात विशेषत: वेण्णा लेक परिसरात कारवाईस प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीपात्रात बांधण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकामावर महाबळेश्वर नगरपालिकेकडून हातोडा मारण्यास प्रारंभ झाला आहे. सकाळी सकाळीच या कारवाईला प्रारंभ झाला आहे.

मुख्याधिकारी योगेश पाटील (chief officer yogesh patil) यांच्या धडाकेबाज निर्णयाची महाबळेश्वर शहरात चर्चा सुरु आहे. दरम्यान या कारवाईमुळे वेण्णा लेक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT