solapur tuljapur national highway , accident news saam tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस टॅंकरला अपघात

पाेलिसांनी अपघाताची चाैकशी सुरु केली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News : सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर (solapur tuljapur national highway) एलपीजी गॅसने (lpg gas) भरलेला टँकर पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतरही (accident) गॅस गळती न झाल्याने अनर्थ टळला आहे. (Breaking Marathi News)

वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गॅसचा टँकर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या टँकरमध्ये जवळपास 17 टन गॅस भरलेला होता. मात्र सुदैवाने अपघातानंतरही गॅस गळती न झाल्याने अनर्थ टळला आहे.

साेलापूर शहरापासून नजीक असलेल्या तळे हिप्परगा गावाजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा टँकर रत्नागिरीवरून छत्तीसगड येथे निघाला हाेता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT