Laxman Hake Chhagan Bhujbal x
महाराष्ट्र

Laxman Hake : ओबीसी आंदोलनात फूट? भुजबळांच्या मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंना वगळलं? VIDEO

Laxman Hake News : छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसी समाजाच्या बीड मेळाव्याच्या बॅनरमधून लक्ष्मण हाके यांना वगळण्यात आले आहे. यामुळे ओबीसी आंदोलनात फूट पडल्याची चर्चा रंगली आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Laxman Hake Chhagan Bhujbal : बीडमध्ये २८ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाद्वारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने बॅनर लावण्यात आले. या बॅनरमधून लक्ष्मण हाके यांचा फोटो गायब असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेळाव्याला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ओबीसी समाजाच्या न्यायासाठी, हक्कांसाठी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार सभा २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या, मेळाव्याच्या बॅनरमध्ये लक्ष्मण हाके यांचा फोटो नसल्याने त्यांना मेळाव्यातून वगळण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता मेळाव्याला हाके उपस्थित राहणार का? ओबीसी आंदोलनात फूट पडली आहे का? असे प्रश्न विचारले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

Amar Kale : किती आत्महत्या झाल्यावर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार?; खासदार अमर काळे यांची सरकारवर जोरदार टीका

उंचावरून उडी मारूनही पायांवर कशा पडतात मांजरी?

Sanjay Raut: अजित पवारांनी निवडणुकीत पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

पाकिस्तानची जिरवली; सीमेवरील चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा

SCROLL FOR NEXT